बांधकाम कामगार योनजेअंतर्गत मिळणार 2000 ते 5000 पर्यंत आर्थिक सहाय्य। Bandhkam Kamgar Yojana 2024 | असा करा अर्ज, पहा संपूर्ण माहिती

Bandhkam Kamgar Yojana 2024 महाराष्ट्र सरकार आता नवीन अनेक योजना या सरकार करत आहे.त्यामधील एक योजना म्हणजे कामगार विभागातील ही योजना असणार आहे. या योजने मध्ये महाराष्ट्र सरकार 2000 रुपये ते 5000 रुपये पर्यंत आर्थिक मदत करणार आहेत.जे बांधकाम विभागात असणार आहेत अशा उमेदवारांना याचा फायदा मिळणार आहे. या योजने अंतर्गत 12 लाख कामगार उमेदवारांना याचा लाभ मिळणार आहे. तर चला जाणून घेऊया या योजनेबद्दलची संपूर्ण माहिती.

Bandhkam Kamgar Yojana 2024

महाराष्ट्र सरकारचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याची स्वतः घोषणा केली आहे. बांधकाम कामगारातील लोकांना याचा भरपूर काम करताना त्रास होत असतो.या योजने मार्फत यांना आर्थिक सहाय्यता मिळणार आहे.आर्थिक साह्य मिळाल्यामुळे बांधकाम विभागातील कामगारांना याचाचांगल्या प्रकारे लाभ मिळणार आहे.बांधकाम विभागातील लोक भरपूर कष्ट इमारतीसाठी करतात त्यामुळे या योजना अमलात आणली गेली आहे. भारत देश प्रगतशील मार्गाकडे जात असल्यामुळे या विभागातील लोकांची भरपूर गरज हे सरकारला लागते. यामध्ये भरपूर छोटी मोठी कामे सुद्धा बांधकाम वर्ग हा करत असतो. या योजने मुळे बांधकाम विभागातील कामगारांचे मनोबळ सुद्धा वाढेल त्यामुळे ते जिद्दीने त्यांचे काम करतील.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
विवरणमाहिती
योजनेचे नावBandhkam Kamgar Yojana 2024
योजनेची सुरुवातमहाराष्ट्र शासनाकडून करण्यात आली
विभागबांधकाम कामगार महाराष्ट्र
लाभार्थीबांधकाम विभागातील उमेदवार
फायदा2000 ते 5000 पर्यंत आर्थिक सहाय्य
अर्ज प्रक्रियाऑनलाइन स्वरूपात
अधिकृत वेबसाईटhttps://mahabowc.in/

Bandhkam Kamgar Yojana 2024 या योजनेचा उद्देश काय आहे ? याचा लाभ काय ? बांधकाम कामगारांना मिळणार आहे ? योजनेची अर्ज करण्याची पद्धत काय असणार आहे ? याचा कालावधी काय असणार आहे ? या योजनेमार्फत किती पैसे हे कामगारांना मिळणार आहेत ? अनेक प्रश्नांची उत्तरे ही बांधकाम विभागातील कामगारांना असतील अशा प्रश्नांची उत्तरे ही या माहिती द्वारे आपल्याला मिळणार आहे. सर्व माहिती आपण वाचावी आणि आपल्या बांधकाम विभागातील उमेदवारांना याची माहिती पाठवावी.असे अनेक योजना आमच्या या अधिकृत वेबसाईटला पाहायला मिळतील.

👉 PM Surya Ghar Yojana 2024 । आता सरकारकडून सर्वांना मिळणार मोफत वीज, प्रधानमंत्री सूर्यघर योजनेबद्दल संपूर्ण माहिती पाहा या ठिकाणी, असा करा अर्ज

Bandhkam Kamgar Yojana 2024 चा उद्देश

महाराष्ट्र सरकारने बांधकाम विभागातील नागरिकांना पहिल्यापासून देशभरात चांगले स्थान दिले आहे. त्यामुळे स्वतः एकनाथ शिंदे यांनी याची घोषणा केली आहे. या विभागातील लोकांना सरकार हे दरवर्षीप्रमाणे चांगली मदत करत आहेत असेच अनेक उद्देश्य आहे ते पुढील प्रमाणे वाचावे.

Bandhkam Kamgar Yojana 2024 या योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकारने कामगार विभागातील उमेदवारांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी आणि कामगार विभागातील लोक उमेदवारांचे मनोबळ वाढवण्यासाठी या योजना अमलात आणण्यात आली आहे. या योजने मार्फत कामगार विभागातील नागरिकांना 2000 ते 5000 पर्यंत आर्थिक सहाय्यक हे मिळणार आहे. भारतामधील बांधकाम विभागातील नागरिक हे देशासाठी भरपूर कामांमध्ये मदत करतात त्यामुळे त्यांचे जीवन सुधारण्यासाठी योजना ही अमलात आली गेली आहे. या योजनेमुळे बांधकाम विभागातील नाव नागरीक हे कुटुंबातील लोकांना सुद्धा चांगल्या प्रकारे पालन पोषण करू शकतील. आर्थिक सहाय्यक मदत मदतीमुळे त्यांच्या रोजच्या जीवनातील भरपूर गोष्टींना मदत ही होणार आहे.फक्त आर्थिक मदत करणार नाही तर अशा भरपूर योजना म्हणजे मनोरंजन, क्रीडा स्पर्धांमध्ये त्यांना भाग घेता येतो. त्यामुळे जे उमेदवार या योजनेसाठी पात्र असणार आहेत त्यांनी या योजनेचा लाभ मिळवावा.

Bandhkam Kamgar Yojana 2024 ची पात्रता

महाराष्ट्र सरकारने काही अटी आणि पात्रता दिलेले आहेत. ही पात्रता असल्यास उमेदवारांना अर्ज करण्यास काही त्रास होणार नाही त्यामुळे पुढील दिलेली पात्रता ही पूर्णपणे वाचावी आणि पात्र असल्यास योजनेमध्ये सहभागी व्हावे असे सरकारचे मत आहे.

  • सगळ्यात पहिला म्हणजे बांधकाम विभागातील कामगार महाराष्ट्रातील निवासी राहणार असावा.
  • यामध्ये बांधकाम विभागातील उमेदवाराचे वय हे 18 पासून पुढे साठ वर्षापर्यंत असणार आहे. असे उमेदवार या योजनेमध्ये सहभागी होतील.
  • बांधकाम विभागातील उमेदवारांनी किमान 90 दिवस काम हे इमारतींसाठी आणि रस्त्यासाठी केले आहेत असे उमेदवार पात्र असतील.
  • कामगारांचे कल्याण मंडळ या विभागामध्ये नाव असणे गरजेचे आहे.
  • या विभागातील उमेदवारांचे हे बँक खाते व आधार कार्ड लिंक असणे गरजेचे आहे.असेच उमेदवारांना बँकेत पैसे येतील.

Bandhkam Kamgar Yojana 2024 साठीची मुख्य कागदपत्रे

महाराष्ट्र सरकारने खाली दिलेल्या प्रमाणे काही कागदपत्रे सांगितले आहे. जे आपल्याकडे असणे गरजेचे आहे. त्यांच्याकडे नाही अशा लोकांनी या कागदपत्रे आत्ताच्या आत्ता जाऊन आपल्याकडे आणणे आहे.त्यामुळेच तुम्ही या योजनेमध्ये अर्ज करू शकता.

  • आधार कार्ड,पॅन कार्ड हे लिंक असणे गरजेचे
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • राशन कार्ड
  • वोटर आयडी
  • बँकेचे खाते आणि पासबुक
  • मोबाईल नंबर
  • दोन पासपोर्ट साईज फोटो

बांधकाम कामगार योजनासाठी अर्ज कसा भरायचा.

महाराष्ट्र सरकारने काही पद्धती या अर्जासाठी काही पद्धत सांगितले आहे. अशाप्रकारे हा अर्ज भरावा. पुढील प्रमाणे आहे.

  • त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला सरकारने दिलेल्या अधिकृत वेबसाईटला जाऊन लॉग इन करायचे आहे.
  • अधिकृत वेबसाईट ओपन केल्यानंतर सुरुवातीलाच तुम्हाला कन्स्ट्रक्शन वर्किंग रजिस्ट्रेशन ची लिंक दिसेल.
  • त्यानंतर तुम्हाला आधार कार्ड आणि मोबाईल नंबर विचारला जाईल तोपर्यंत तुम्हाला प्रोसेड फ्रॉम वर क्लिक करून पुढे जात आहे.
  • ते झाल्यानंतर ना तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती म्हणजे स्वतःबद्दलची माहिती विचारण्यात येणार आहे त्यामध्ये तुमचे नाव, जन्मतारीख, मोबाईल नंबर, वय,राहणारा पत्ता अशा सर्व गोष्टी नीट वाचून अर्ज हा सबमिट करायचा आहे.
  • सगळ्यात शेवटी अँप्लिकेशन नंबर येईल तो आणि अर्जाची प्रिंट काढून तुमच्याकडे ठेवायचे आहे.

बांधकाम विभागासाठी संपर्क कसा करायचा

महाराष्ट्र सरकारने ऑनलाइन अर्ज व्यतिरिक्त यांचा संपर्क नंबर सुद्धा देण्यात आला आहे. त्या नंबर वर तुम्ही जाऊन फोन पण करू शकता.

विवरणमाहिती
मोबाईल नंबर(022) 2657-2631, (022) 2657-2632
हेल्प टोल फ्री नंबर1800-8892-816 (संपर्क वेळ: 10.00 ते 18.00)
ई-मेल आयडीinfo@mahabocw.in
मुख्य कार्यालयकल्याणकारी मंडळ महाराष्ट्र, इमारत पाचवा मजला, प्लॉट सी-22, ब्लॉक क्रमांक, वांद्रे कुर्ला संकुल, वांद्रे पूर्व, मुंबई 400051, महाराष्ट्र.
अधिकृत वेबसाईट mahabocw.in
अर्जाची लिंकmahabocw registration link

👇खालील तक्त्यामध्ये बांधकाम कामगार योजना 2024 संबंधित महत्त्वाची संपर्क माहिती आणि ऑनलाइन अर्ज प्रक्रियेची माहिती दिली आहे.

अधिकृत वेबसाईmahabocw.in
अर्जाची लिंकmahabocw registration link

FAQ

  • Bandhkam Kamgar Yojana 2024 कोणत्या राज्यात आहे?

ही योजना ही महाराष्ट्रात साठी असणार आहे.

  • बांधकाम योजना साठी वय काय असणार आहे?

या योजनेसाठी 18 ते 60 वर्षापर्यंत नागरिक हे अर्ज करू शकतात.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

1 thought on “बांधकाम कामगार योनजेअंतर्गत मिळणार 2000 ते 5000 पर्यंत आर्थिक सहाय्य। Bandhkam Kamgar Yojana 2024 | असा करा अर्ज, पहा संपूर्ण माहिती”

Leave a Comment