प्रधानमंत्री आवास योजना 2024 चा असा करा अर्ज । PM Awas Yojana 2024 25 Apply Online । जाणून घ्या संपूर्ण माहिती इथे
PM Awas Yojana 2024 25 Apply Online भारतामधील अनेक ग्रामीण वस्तीचा विकास होणे.हा या मागचा उद्देश असणार आहे.योजने अंतर्गत ज्यांची जुनी घर आहेत आणि ती आता कच्ची झाले भरपूर प्रमाणामध्ये खराब झाले आहेत. यांना सरकारकडून निधी दिला जाणार आहे. 2022 पासून या योजनेचा आरंभ करण्यात आला याचा उद्देश 24 तास या लोकांपर्यंत वीज पोहोचवणे आणि राहण्यासाठी पक्क्या घराची सोयी सुविधा …