Free Dish TV Yojana 2024 केंद्र सरकार सुद्धा गरजू कुटुंबासाठी या योजना अमलात आणत आहे. ह्या योजनेचा अंतर्गत सरकार आठ लाख कुटुंबांना मोफत डिश टीवी हे केंद्र सरकार द्वारे देण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. भारतामध्ये काय चालू आहे या सगळ्या घडामोडी आता गरीब कुटुंबांना सुद्धा पाहता येणार आहे. दूरदर्शन आणि आकाशवाणी या दोन गोष्टी हे सरकार द्वारा प्रसारित करत होते. यामध्ये पण ते आता भरपूर सुधारणा करणार आहेत. डिश टीवी योजनाही फक्त मनोरंजनासाठी नव्हे तर याद्वारे तुम्हाला माहितीही प्रधान करण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ कसा मिळवायचा या सर्व गोष्टी आपण या पुढील माहिती द्वारे समजून घेणार आहे. केंद्र सरकारने या योजनेचे दुसरे नाव हे बाइंड योजना असेही ठेवण्यात आले आहे.
Free Dish TV Yojana 2024
फ्री डिश टीवी योजना ह्या योजने अंतर्गत भारता मधील अनेक गरीब कुटुंबांना या योजनेचा फायदा होणार आहे. या योजनेची घोषणा केंद्र सरकार द्वारे करण्यात आले आहे. या योजनेमध्ये अर्ज कसा भरायचा, शेवटची तारीख कधी आहे, पात्रता कोण असणार आहे, अशा भरपूर प्रश्नांची उत्तरे ही तुम्हाला या माहितीद्वारे मिळणार आहे.पुढील सर्व गोष्टी वाचा आणि कुटुंबीयांना सुद्धा शेअर करा.
योजनेचे नाव | फ्री डिश टीवी योजना |
कोणी चालू केली | भारताची केंद्र सरकार |
योजना सुरु | 2024 |
योजनेचा उद्देश | घरा मध्ये मोफत मनोरंजन साठी टीव्ही प्रधान करणे. |
अर्जप्रक्रिया | ऑनलाईन स्वरूपात |
अधिकृत वेबसाईट | Prasarbharati.gov.in |
Free Dish TV Yojana 2024 चा उद्देश
फ्री डिश टीवी योजना द्वारे भारत मधील मागास वर्गीय कुटुंब आणि गरीब कुटुंब यांना याचा भरपूर फायदा होणार आहे. या योजने द्वारे 8 लाख घरा मध्ये DTH टीवी हा लावणार आहे.मोफत डिश टीवी योजने साठी भारत सरकारने 2000 कोटी रुपयांचे बजेट हे गरीब कुटुंबासाठी ठेवले आहे.
फ्री डिश टीवी योजने द्वारे भारत सरकारचे बालभारती आणि सरकारचे चॅनेल हे सुधारण्यात येणार आहे.या द्वारे मनोरंजन आणि बरच गोष्टी ची माहिती ह्या मोफत टीवी द्वारे दाखवण्यात येणार आहे.भारत देशात काय घडामोडी चालू आहेत हे कळणार आहे.केंद्र सरकार हे (DTH) टीव्ही हा गरीब कुटुंबांना देण्यात येणार आहे.मोफत (DTH) टीवी म्हणजे हा टीवी सॅटॅलाइट मधून डायरेक्ट घरा मध्ये मनोरंजन द्वारे प्रसारित केला जातो ही ह्या टीवी चीं खासियत आहे.मोफत डिश टीवी योजने उद्देश हेतू असा आहे की उमदेवार मनोरंजना साठी कोणताही खर्च करावा लागणार नाही.
अशाच नवनवीन योजना माहिती पाहण्यासाठी इथे क्लिक करा
Free Dish TV Yojana 2024 चा लाभ काय आहे
केंद्रे सरकारने या योजने मार्फत काही लाभ सांगितले आहेत ते पुढील प्रमाणे आहे ते नीट वाचा गरजेचे असणार आहे.
- केंद्र सरकार द्वारा मोफत डीटीएच टीवी हा गरीब कुटुंबांना मिळणार आहे.
- मोफत टीवी द्वारे कुटुंबांना भरपूर खर्च हा वाचला जाणार आहे.
- या साठी भारत सरकारने 2539 कोटी हा निधी हा मान्य केला आहे.
- फ्री डिश टीव्ही योजने द्वारे दूरदर्शन, ऑल इंडिया चॅनेल ह्या मध्ये भरपूर सुधार करण्यात येणार आहे.
- जें कुटुंब या फ्री डिश टीवी योजने साठी पात्र होणार आहे त्यांचा हा खर्च भरपूर प्रमाणात कमी होणार आहे.
Free Dish TV Yojana 2024 साठी पात्रता काय आहे
मोफत डिश टीवी योजने अंतर्गत भारत सरकारने काही पात्रता सांगितल्या आहेत.त्या सर्व पात्रता मध्ये आपण बसत असू तर हा अर्ज तुम्ही भरावा आणि पुढील सर्व गोष्टी नीट वाचव्यात मग अर्ज हा करायचा आहे.
- मोफत डिश टीवी योजने अंतर्गत पहिला आपण भारताचे नागरिक असणे गरजेचे आहे.
- या योजने कुटुंबाचे उत्पन्न 1 लाखा पेक्षा वार्षिक कमी असणे गरजेचे आहे.
- भारत देशामधील मागासवर्गीय जाती घरी कुटुंबातील व्यक्ती हे उमेदवार या अर्जासाठी पात्र असतील.
- या योजनेअंतर्गत 2026 पर्यंत या योजनेचा लाभ मिळणार आहे.
Free Dish TV Yojana 2024 साठी कागदपत्रे काय आहे.
भारत सरकारने या योजनेसाठी काही कागदपत्रे सांगितले आहेत ती कागदपत्रे असणे गरजेचे आहे. ती असल्यावरच तुमचा अर्ज हा सबमिट केला जातो.
- आधार कार्ड/पॅन कार्ड.
- राहण्याचे प्रमाण पत्र.
- वोटर आयडी.
- राशन कार्ड.
- पासपोर्ट साईझचे दोन फोटो.
- फोन नंबर.
Free Dish TV Yojana Apply Online
या योजने साठी ऑनलाईन अर्ज हा भरायचा आहे.अर्ज करण्यासाठी साठी काही पद्धत आहे ती फॉलो करावी आणि अर्ज भरावा.
- सगळ्यात पहिला आपण सरकारने दिलेल्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन रेजिस्ट्रेशन करायचा आहे.
- रजिस्ट्रेशन झाल्या नंतर लॉग इन करून तुम्हांला पुढे तुमची माहिती विचारली जाईल ती भरावी.
- त्यानंतर तुम्हाला कागद पत्रे विचारले जातील वरील दिलेली सर्व कागद पत्रे तुम्ही सांगितल्या प्रमाणे सबमिट करायचे आहे.
- सगळ्यात शेवटी तुम्ही सर्व माहिती वाचून तुम्हाला अर्जा चा नंबर येईल तो आणि अर्ज भरलेली प्रिंट मी तुमच्याकडे ठेवावी.
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करणे. |
मोफत डिश TV PDF | येथे क्लिक करणे. |
मोफत डिश कुठे बसवणार आहे.
मोफत डिश टीवी ही तुम्हांला घरपोच देणार पण डिश टीवी ही सगळ्यांना जवळच्या रिपेअर करणाऱ्या लोकांकडून बसवून घायचे आहे.
मोफत डिश टीवी मध्ये रेडिओ चॅनेल आहेत का?
हो 48 रेडिओ चॅनेल चालू असणार आहे.
1 thought on “फ्री डिश टीवी योजना | Free Dish TV Yojana 2024 । 8 lakh कुटूंबाना मिळणार मोफत DTH सेवा,असा करा अर्ज”