Lakhpati Didi Yojana 2024 | नक्की काय आहे लखपती दीदी योजना?, जाणून घ्या संपूर्ण माहिती इथे, महिलांना मिळणार 5 लाखांपर्यंतची मदत

Lakhpati Didi Yojana 2024 या योजनेअंतर्गत महिलांच्या पुढील विकासासाठी या योजनेची सुरुवात केली गेली. या योजनेअंतर्गत 25 पर्यंत महिलांना श्रीमंत बनवायचे लक्ष आहे. या योजनेमुळे महिला या सशक्त आणि आत्मनिर्भर या होऊ शकतात. लखपती दीदी योजनेमुळे महिलांचा आर्थिक विकास चांगल्या प्रकारे होणार आहे. योजना ही उत्तराखंडमध्ये अमलात आणली गेली आहे. एक लाख पंचवीस हजार महिलांना याचा लाभ मिळणार आहे.योजनेसाठी स्वतः पुष्कर सिहं धामी यांनी याची घोषणा केली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Lakhpati Didi Yojana 2024

राज्यातील महिलांचा विकास आणि मनोबल वाढवणे पहिल्यापासून या सरकारचा विचार आहे. जसा भारत देश पुढे चालला आहे तसेच भारतातील महिलांना सुद्धा आपण चांगल्या प्रकारे सोयी सुविधा देऊन त्यांना पण पुढे नेले गेले पाहिजे. महिलांचे योगदान हे घरामध्ये आणि बाहेर सुद्धा मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे त्यांना आर्थिक सहाय्य देणे त्यामुळे त्यांचे रोजच्या जीवनातील प्रश्न हे सुटले जाते.असा सरकारचा विचार आहे.

Lakhpati Didi Yojana Marathi

मुख्यमंत्री Lakhpati Didi Yojana या योजनेची सुरुवात कधीपासून झाली?,याचा अर्ज कसा भरायचा?, यासाठी पात्रता काय असणार आहे? आणि कागदपत्रे काय असणार आहेत? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या माहितीद्वारे आपण सांगण्यात येणार आहे. त्यामुळे पुढील सर्व सूचना हे नीट पूर्णपणे वाचावी आणि आपल्या मित्रमंडळींना शेअर करावे.

योजनेचे नावLakhpati Didi Yojana 2024
कोणी सुरू केलीमुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी जी यांनी.
उद्देश काय आहेराज्यातील महिलांना लखपती बनवणे.
राज्य कायउत्तराखंड राज्य, भारत
लाभ कोणाला मिळणार आहेराज्यातील सर्व महिलांना.
योजना कधी सुरू झाली4 नोव्हेंबर 2022 रोजी.
अर्ज प्रक्रियाऑनलाईन/ऑफलाईन पद्धतीने
अधिकृत वेबसाईटयेथे पहा

Lakhpati Didi Yojana 2024 चा उद्देश

उत्तराखंड सरकारद्वारे या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत किमान एक लाख पंचवीस हजार महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेमुळे महिला या आत्मनिर्भर आणि कर्तुत्वान होऊ शकतील. याचा फायदा त्यांना घरातील आर्थिक सहाय्यक करता येईल. या योजनेमुळे सरकार हे बिनव्याजी लोन हे देणार आहे. यामुळे ते आपल्या व्यवसायामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे मोठे होऊ शकते आणि घरातील कुटुंबांना चांगल्या प्रकारे पालन पोषण करू शकतील. या योजनेमुळे भरपूर महिलांचे मनोबल सुद्धा वाढेल.
भारत देशाला पुढे जाण्यासाठी यांचा हातभार चांगल्या प्रकारे लागेल.

👉 बांधकाम कामगार योनजेअंतर्गत मिळणार 2000 ते 5000 पर्यंत आर्थिक सहाय्य। Bandhkam Kamgar Yojana 2024 | असा करा अर्ज, पहा संपूर्ण माहिती

Lakhpati Didi Yojana 2024 अंतर्गत मिळणार लाभ

उत्तराखंड सरकारने काही लाभ हे महिलांसाठी सांगितले आहेत.ते पुढील प्रमाणे असणार आहेत. हे सर्व लाभ राज्यातील महिलांना मिळणार आहे. त्यामुळे ते पूर्णपणे वाचणे गरजेचे असणार आहे.

  1. या योजने अंतर्गत 2025 पर्यंत एक लाख पंचवीस हजार महिलांना लखपती बनवण्याचा उत्तराखंड सरकारचा उद्देश आहे.
  2. यामध्ये महिलांना पाच लाख पर्यंत बिना व्याज लोन देण्यात येणार आहे. यामुळे ते आपल्या व्यवसायामध्ये सुद्धा पुढे जाऊ शकतील.
  3. आर्थिक सहाय्य आणि मनोबल वाढवणे हा सरकारचा या योजनेद्वारे लाभ असणार आहे यामुळे उत्तराखंड सरकारला मदत मिळेलच तर भारत देशामध्ये यांचा पुढे जाण्यासाठी सहभाग असणार आहे.
  4. Lakhpati Didi Yojana या योजनेद्वारे व्यवसाय मध्ये सुद्धा त्यांना ट्रेनिंग देण्यात येणार आहे. विणन सुद्धा कसे करायचे याची माहिती होणार आहे.

Lakhpati Didi Yojana 2024 ची पात्रता

उत्तराखंड सरकारद्वारे काही पात्रता सांगितले आहेत. ते पुढील प्रमाणे असणार आहेत.

  1. या योजनेमध्ये स्वयं सहाय असणारा समूह या महिला अर्ज करू शकते.
  2. दुसरी पात्रता म्हणजे या उत्तराखंड राज्यामध्ये जन्म झालेला आणि निवासी असणे गरजेचे आहे.
  3. ह्या योजना मध्ये महिला अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहे.

Lakhpati Didi Yojana 2024 साठी लागणारी कागदपत्रे

  • आधार कार्ड/ पॅन कार्ड लिंक असणे गरजेचे.
  • बँक खाते व पासबुक.
  • राहणारे निवासी प्रमाणपत्र.
  • पासपोर्ट साई दोन फोटो.
  • फोन नंबर.
  • रेशन कार्ड.
👉 PM Surya Ghar Yojana 2024 । आता सरकारकडून सर्वांना मिळणार मोफत वीज, प्रधानमंत्री सूर्यघर योजनेबद्दल संपूर्ण माहिती पाहा या ठिकाणी, असा करा अर्ज

Lakhpati Didi Yojana Online Apply

लखपती दीदी योजनेसाठी अर्ज कसा भरायचा.

लखपती दीदी योजना उत्तर प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड या राज्यांमध्ये सुरू करण्यात आली आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी सध्या अधिकृत सरकारी वेबसाइट https://lakhpatididi.gov.in/ ला भेट द्या. खालील पद्धतींचा वापर करून तुम्ही योजनेमध्ये सहभागी होऊ शकता.

लखपती दीदी योजनेत सहभागी होण्यासाठी, आपल्या गावातील किंवा शहरातील जवळच्या बचत गटाला भेट द्या. तसेच, अधिक माहिती मिळवण्यासाठी तुमच्या जवळच्या अंगणवाडी केंद्राशी संपर्क साधा.

या योजनेकरिता आवश्यक कागदपत्रांची तयारी करा. यामध्ये आधार कार्ड, बँक खाते पासबुक, स्वयं साहायता समूह (SHG) नोंदणी प्रमाणपत्र, तसेच संबंधित व्यवसायाशी संबंधित कागदपत्रांचा समावेश असावा.

स्वयं साहायता समूह (SHG) कडे तुमचा अर्ज जमा करा. अर्जाची तपासणी केल्यानंतर, तो अर्ज संबंधित सरकारी कार्यालयात पाठविला जाईल.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

सरकारी अधिकारी तुमच्या अर्जाची तपासणी करतील. अर्ज योग्य असल्यास, तुम्हाला कर्ज मिळवण्यासाठी सरकारकडून मदत केली जाईल.

ऑनलाइन अर्ज प्रक्रिया

लखपती दीदी योजनेचा ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी, प्रथम अधिकृत वेबसाइटला भेट द्या. त्यानंतर, होमपेजवर ‘Apply Lakhpati Didi Yojana’ या पर्यायावर क्लिक करा. अर्जाचा फॉर्म उघडेल, त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरा. आवश्यक कागदपत्रांची यादी वर दिली आहे, ती कागदपत्रे स्कॅन करून फॉर्मसोबत अपलोड करा. सर्व माहिती भरल्यानंतर ‘Submit’ बटनावर क्लिक करा. अर्ज सबमिट केल्यानंतर, तुमची पावती मिळेल. तिची प्रिंट काढून ती जतन करा.

Lakhpati Didi Yojana 2024
Lakhpati Didi Yojana 2024

ऑफलाइन अर्ज प्रक्रिया

ऑनलाइन अर्ज भरणे शक्य नसल्यास, तुम्ही ऑफलाइन अर्ज देखील भरू शकता. यासाठी, सर्वप्रथम महिला व बालविकास कार्यालयात जा. तिथे लखपती दीदी योजनेचा अर्ज मिळवा. अर्जामध्ये विचारलेल्या सर्व माहिती काळजीपूर्वक भरा आणि आवश्यक कागदपत्रे संलग्न करा. पूर्ण केलेला फॉर्म कर्मचाऱ्याला द्या. कर्मचाऱ्याकडून पावती मिळवा आणि ती सुरक्षित ठेवा.

अशा प्रकारे, तुम्ही ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने लखपती दीदी योजनेचा लाभ घेऊ शकता.

लखपती दीदी योजना ही कोणत्या राज्य मध्ये लागू होणार आहे?

ही योजना फक्त उत्तराखंड सरकार द्वारा अमलात आणण्यात येणार आहे.

लखपती दीदी योजनेचा मुख्य फायदा काय असणार आहे?

या योजनेद्वारे महिलांना पाच लाखापर्यंत बिनव्याजी लोन देण्यात येणार आहे.

2 thoughts on “Lakhpati Didi Yojana 2024 | नक्की काय आहे लखपती दीदी योजना?, जाणून घ्या संपूर्ण माहिती इथे, महिलांना मिळणार 5 लाखांपर्यंतची मदत”

Leave a Comment