Padho Pardesh Yojana 2024 अनेकदा भारतातील काही विद्यार्थी आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे त्यांना उच्च शिक्षण घेता येत नाही. याचाच विचार करून भारत सरकारने विद्यार्थी उमेदवारांसाठी पढो परदेश योजना ही अमलात आणली गेली.या योजने अंतर्गत ज्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी बाहेर देशात जायचे आहे.त्यांना या योजने मार्फत लोन वर सबसिडी दिली जाणार आहे.या योजनेअंतर्गत उच्च शिक्षण घेण्यासाठी मागासवर्गीय विध्यार्थी, होतकरू आणि गरीब वर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेता येणार आहे.
Padho Pardesh Yojana 2024
या योजनेची सुरुवात भारत सरकारने यासाठीच केली की आपल्या येथील मुलांना बाहेरच्या देशात काय चालू आहे हे या प्रशिक्षणामार्फत लक्षात येईल. त्यानंतर ते नोकरीही करू शकतात व स्वतःचा व्यवसाय भारत देशा मध्ये करू शकतात.या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. शिक्षण घेण्यासाठी आता विद्यार्थ्यांना भरपूर पैसा हा आता लागत आहे. याच गोष्टीचा टेन्शन दूर करण्यासाठी योजना आणली गेली आहे या योजनेमुळे आपण बाहेर प्रदेशात जाऊन चांगल्या प्रकारचे शिक्षण घेऊ शकतो.एज्युकेशन लोन वर नॅशनल कमिशन फॉर मायनॉरिटी ऍक्ट नुसार आपल्याला सबसिडी दिली जाणार आहे.
पढो परदेश योजना 2024 या योजने मध्ये अर्ज कसा करायचा याचा लाभ काय असणार आहे,योजने मध्ये पात्रता काय असणार आहे, कागदपत्रे काय असणार आहे. फायदे काय असणार आहे अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपण ह्या माहिती द्वारे पाहणार आहोत. त्यामुळे पुढे लिहिलेली संपूर्ण माहिती ही पूर्णपणे नीट वाचावी आणि आपल्या कुटुंबीयातील लोकांना आणि मित्रमंडळींना पाठवावे.
योजनेचे संपूर्ण नाव | Padho Pardesh Yojana 2024 |
योजना कोणी अमलात आणली | भारत सरकार ( केंद्र सरकार ) |
लाभ कोणाला मिळणार आहे | भारतातील आर्थिकदृष्ट्या कमजोर असणाऱ्या विद्यार्थी उमेदवारांना. |
योजनेचा उद्देश | भारतामधील आर्थिकदृष्टीने कमजोर असणाऱ्या विद्यार्थ्यांना उच्च प्रशिक्षणामध्ये आर्थिक सहाय्य देणे. |
अर्ज करण्याची पद्धत | ऑफलाइन आणि ऑनलाईन स्वरूपात. |
भारतातील सहभाग असणारे राज्य | 36 राज्य भाग घेणार आहे. |
अधिकृत वेबसाइट | येथे पहा |

Padho Pardesh Yojana 2024 मध्य मिळणारा लाभ
भारत सरकारने पढो परदेश योजनेसाठी विद्यार्थी उमेदवारांसाठी काही लाभ सांगितलेले आहेत.आपण ते समूर्ण वाचणे लागणार आहे.
1) भारतातील तरुण विद्यार्थी उमेदवारांना या योजनेमुळे परदेशात उच्च शिक्षण घेण्याचा लाभ मिळणार आहे.उच्च शिक्षण घेण्यासाठी जे कर्ज दिले जाईल त्यावर अनुदान सुद्धा मिळणार आहे.
2) उच्च शिक्षण घेण्यासाठी जे आपण लोन काढणार आहोत त्यावर सरकार 100% सबसिडी सुद्धा देणार आहे.
3) उच्च शिक्षण पूर्ण होईल तोपर्यंत सरकार कर्ज माफी करणार आहे.
4) या योजनेमध्ये आतापर्यंत एक हजार विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळेल मिळाला आहे. त्यामुळे आता जे अर्ज होणार आहे त्यामध्ये आपण भाग घेणे गरजेचे असणार आहे.
👉 Lakhpati Didi Yojana 2024 | नक्की काय आहे लखपती दीदी योजना?, जाणून घ्या संपूर्ण माहिती इथे, महिलांना मिळणार 5 लाखांपर्यंतची मदत
Padho Pardesh Yojana 2024 चे उद्दिष्ट
- पढो परदेश योजने अंतर्गत भारतामधील अधिकाधिक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण प्राप्त करून देणे आणि लोन वर सबसिडी देणे असा हा उद्देश असणार आहे.यामुळे भारतामधील तरुण विद्यार्थी हे बाहेर उच्च शिक्षण घेऊन आपल्या इथे चांगल्या प्रकारे व्यवसाय व नोकरी प्राप्त करू शकतील असे आपल्या सरकारच्या उद्दिष्ट आहे. या योजनेमध्ये वीस लाखापर्यंत कर्ज हे भारत सरकार द्वारा प्राप्त होणार आहे.
- शिक्षण घेण्यासाठी ती मुले बाहेर शिकली तर ते त्यांच्या जीवनामध्ये भरपूर पुरे जाऊ शकतील आणि आपल्या घरातील आर्थिक जबाबदारी चांगल्या प्रकारे सांभाळते असे सरकारचे उद्दिष्ट पहिल्यापासून भारतातील विद्यार्थ्यांसाठी आहे.
- जोपर्यंत विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण होणार नाही तोपर्यंत कर्ज व्याज हे माफ असणार आहे.
Padho Pardesh Yojana 2024 ची निवड प्रक्रिया
भारत सरकारने योजनेमध्ये काही निवड प्रक्रिया दिली आहे ती पुढील प्रमाणे असणार आहे तर ती संपूर्ण वाचावी आणि त्यानुसार तयारी करावी.
योजनेमध्ये 35% महिलांसाठी प्राप्त आहे.
या योजने मार्फत तुमचे सर्व कागदपत्रे नीट असणे गरजेचे आहे. 3) आधार कार्ड, पासपोर्ट,जन्म दाखला, पॅन कार्ड असे सर्व लिंक असणे गरजेचे आहे.
या योजनेमध्ये सरकारचे पोर्टल एकदाच ओपन केले जाणार आहे.
यामध्ये विद्यार्थ्यांचे पदवी झालेली असणे गरजेचे असणार आहे.
Padho Pardesh Yojana 2024 मध्ये घेतले जाणारे विषय
भारत सरकारने या योजने मध्ये काही विषय दिलेले आहेत ते जर आपल्याला करायचे असतील तरच आपण या योजने चा अर्ज भरायचा आहे.
1) आर्टस्,सोशल सायन्स.
2) इंजीनियरिंग.
3) बायोटेक्नॉलॉजी जेनेटिक इंजीनियरिंग.
4) ज्ञानो टेक्नॉलॉजी.
5) मरीन इंजीनियरिंग
6) पेट्रो केमिकल इंजिनिअरिंग
7) प्लास्टिक टेक्नॉलॉजी.
8) लेदर टेक्नॉलॉजी
9) इंडस्ट्रियल सेफ्टी इंजीनियरिंग.
10) ऍग्रो आणि एग्रीकल्चर टेक्नॉलॉजी.
11) एनर्जी स्टडीज.
12) मेडिकल.
13) एमबीए
14) एमसीए.
15) पायल अँड वॉटर मॅनेजमेंट.
16) स्मॉल स्केल रुलर टेक्नॉलॉजी.
17) फार्म पावर अँड मशनरी.
असे अनेक विषय हे शिकवले ते पुढील पीडीफ मध्ये वाचणे गरजेचे आहे.
👉 बांधकाम कामगार योनजेअंतर्गत मिळणार 2000 ते 5000 पर्यंत आर्थिक सहाय्य। Bandhkam Kamgar Yojana 2024 | असा करा अर्ज, पहा संपूर्ण माहिती
Padho Pardesh Scheme Eligibility
1)सर्वप्रथम नागरी उमेदवार भारताचा नागरिक असणे गरजेचे आहे.
2) यामध्ये विद्यार्थ्यांचे डिग्री असणे गरजेचे आहे.
3) विद्यार्थी हे त्यांच्या फर्स्ट इयर मध्ये सुद्धा या योजनेमध्ये आपल्या अर्ज करू शकतात.
4) या योजनेमध्ये आद्य करण्यासाठी त्यांचे वार्षिक उत्पन्न हे सहा लाख पेक्षा कमी असणे गरजेचे आहे.
Padho Pardesh Scheme साठी लागणारी कागदपत्रे
- आधार कार्ड / पॅन कार्ड.
- निवासी प्रमाण पत्र
- एडुकेशन कर्ज एप्लीकेशन फॉर्म.
- पासपोर्ट साईज फोटो.
- फोन नंबर.
Padho Pardesh Yojana Apply Online
- सगळ्यात पाहिला अधिकृत वेबसाईटवर जाऊन रेजिस्ट्रेशन करून घेणे गरजेचे आहे.
- पढो परदेश योजना या फॉर्म वर क्लिक करून तुम्हाला पुढे तुमची संपूर्ण माहिती बारावी लागणार आहे. मध्ये तुमचे नाव, पत्ता जन्मतारीख, अशा सर्व तुमच्याबद्दलची माहिती भरावी लागेल.
- नंतर तुमची कागदपत्रे सेंड करून.तुम्हांला सबमिट करून द्यायचे आहे आणि त्या कागदपत्रांची प्रिंट तुमच्याकडे ठेवायचे आहे.
- त्यानंतर तुम्हाला तुमच्या ई-मेल आयडी वर व अधिकृत वेबसाईटवर कळवले जाईल.
पढो परदेश योजना 2024 मध्ये किती पर्यंत कर्ज मिळणार आहे?
या योजने मध्ये विद्यार्थ्यांना 20 लाख पर्यंत लोन (कर्ज) मिळणार आहे.
1 thought on “Padho Pardesh Yojana 2024 | परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी सरकार करणार आर्थिक मदत, पढो परदेश योजना बद्दल जाणून घ्या संपूर्ण माहिती इथे”