PM Adarsh Gram Yojana भारत देशा प्रगतशील मार्गाकडे चालत आहे. पण अजून सुधा भारतातील काही खेडेगाव आणि गाव यामध्ये दुर्लक्ष केले जात आहे.हेच दुर्लक्ष होऊ नये म्हणून ही योजना ही अमलात आणली गेली आहे. 2009 पासूनच या योजनेची सुरुवात झाली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश हाच आहे की गावांचा विकास होणे गरजेचे आहे. या योजने अंतर्गत गावांमधल्या गरजा ह्या पुरवल्या जातात जेणेकरून गावाचाही विकास होणे गरजेचे आहे. गावकऱ्यांचे जीवन चांगल्या पद्धतीने चालण्या साठी ही योजना ही बनवण्यात आली आहे. या योजनेमधून काही गाव दत्तक घेतली जातात आणि वीस लाखापर्यंत आर्थिक मदतही दिली जाते.
PM Adarsh Gram Yojana
PM Adarsh Gram Yojana चा उद्देश हाच आहे की, प्रत्येक गावातील व्यक्ती हा सामाजिक क्षेत्रात,शिक्षण क्षेत्रात आणि व्यवसाय क्षेत्रात पुढे गेला पाहिजे.याद्वारे भारत देशाला गावांकडून हातभार लागला जातो कारण प्रत्येक तरुण हा शिक्षित झाल्यामुळे भारत देशाला याचा फायदा व्हायला चालू होते. यामध्ये गावाचे कृषी स्वास्थ शिक्षा साफसफाई असे अनेक गोष्टींकडे लक्ष दिले जाते या गोष्टी सुधरवल्या जातात यामुळे गावातील प्रत्येक गावकरी हा चांगल्या प्रकारे राहायला चालू होते.या योजनेसाठी अर्ज कसा करायचा,पात्रता काय असणार आहे,उद्देश आणि लाभ काय असणार आहे अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपण या माहितीद्वारे पुढे पाहणार आहोत.
योजनेचे नाव | PM Adarsh Gram Yojana |
कोणी सुरु केली | केंद्र सरकार |
योजनाचा लाभ | ग्रामीण भागातील नागरिक पुढे जाण्यासाठी मदत करणे |
योजनेचा उद्देश | प्रत्येक गाव हे विकासाशील व्हायला पाहिजे |
अधिकृत वेबसाईट | येथे पहा |
PM Adarsh Gram Yojana काय आहे
आदर्श ग्राम योजना ही स्वतः हा भारत सरकारने अमलात आणली आहे.या योजने मार्फत भारतामधील गावांना सुद्धा प्रगतशील बनवण्याकडे नेले जात आहे. या योजनेचा मुख्य उद्देश हाच आहे की गावाचा सुद्धा सर्वांगीण विकास होणे गरजेचे आहे. कारण छोट्या गोष्टींचे योगदान सुद्धा खूप मोठे असू शकते.गावातील प्रत्येक विद्यार्थी हा शिकला पाहिजे त्यामुळे त्यांच्यामध्ये भरपूर बदल हे होतील आणि हीच मुले पुढे जाऊन गावांचा भरपूर विकास हा करू शकतील.
PM Adarsh Gram Yojana चे प्रमुख वैशिष्ट्ये
भारत सरकारने काही गोष्टींची माहितीही दिलेली आहे. यामध्ये काही वैशिष्ट्ये आहेत ते सुद्धा सांगितले आहेत. ते पुढील प्रमाणे आहे.
- भारतामधील गावांचे आदर्श गाव बनवणे आहे गावांमधील प्रत्येक विद्यार्थ्याचे हे शिक्षण चांगल्या प्रकारे करण्याचा आहे.
- गावाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी निधी देणे त्यांचा सर्वांगीण विकास करणे असे अनेक गोष्टी भारतामधील गावांना पुरवणे असे राहणार आहे.
- गावांमधील मागासवर्गीय जातींच्या नागरिकांना सुद्धा अन्नाची समस्या भासत असते त्यांना सुद्धा अन्नाची सुरक्षा देणे हे सरकारचे काम आहे.
PM Adarsh Gram Yojana चा लाभ
भारत सरकारने गावाच्या विकासासाठी काही लाभ सांगितले आहे ते पुढील प्रमाणे असणार आहे.
- या योजने अंतर्गत भारतातील गावांचे जवळच्या हायवेचे कनेक्शन हे गावाद्वारे केले जाणार आहे.त्यामुळे देवाणघेवाणी मध्ये सुद्धा भरपूर फरक पडेल.
- गावातील प्रत्येक गावकऱ्यांना इलेक्ट्रिसिटी ही पुरवली जाणार आहे.
- गावातील प्रत्येक घरापर्यंत पाणीपुरवठ्याचे पण सोय केली जाणार आहे.
- गावातील मागासवर्गीय लोकांसाठी घराच्या चांगल्या प्रकारे सुविधा नसतात राहण्यासाठी सोयीसुविधा करून देणार आहे.
- गावांमध्ये बँकेच्या पण सोयी सुविधा करण्यात आला आहे. त्यामुळे रोजच्या जीवनातील व्यवहार ते ऑनलाइन पद्धतीने करू शकतील.
- गावामध्ये लहान मुलांसाठी सुद्धा अंगणवाडी चा परिसर आणि शिक्षक यांच्यामध्ये सुधारणा करण्यात येणार आहे.
PM Adarsh Gram Yojana साठीची पात्रता
प्रधानमंत्री यांनी या योजनेसाठी काही पात्रता दिलेले आहेत त्या पात्रतेमध्ये आपण बसत असू तरच आपल्या गावांमध्ये गावकऱ्यांना सहभागी होता येईल.
- प्रत्येक गावांमध्ये एसी (SC) लोकांचे 50 टक्के पेक्षा जास्त असणे गरजेचे आहे.
- गावांमध्ये 500 पेक्षा जास्त नागरिक राहणे गरजेचे असणार आहे.
- असा अनेक गोष्टी पुढील पीडीएफ द्वारे तुम्हाला कळतील.

अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
आणखी योजनांची माहिती पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेमध्ये भारतामधून 36,428 गावांमध्ये लाभ पुरवले जाणार आहेत. यामध्ये 50 अनुसूचित जाती जमाती आणि पाचशे नागरिक असलेल्या गावांना या सोयी सुविधा पुरविले जाणार आहेत. यामध्ये आतापर्यंत 82 गावांमध्ये कार्य योजना ही सुरू आहे.या योजनेचा पूर्ण खर्च हा 494 कोटी असा होणार आहे. अशा अनेक गावांची निवड ही सरकार द्वारा होणारा आहे.
प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजना कधी सुरु करण्यात आली ?
2009 पासूनच या योजनेची सुरुवात झाली आहे
प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजना मध्ये कोण सहभागी होऊ शकणार आहे ?
प्रत्येक गावांमध्ये एसी (SC) लोकांचे 50 टक्के पेक्षा जास्त असणे गरजेचे आहे, तसेच गावांमध्ये 500 पेक्षा जास्त नागरिक राहणे गरजेचे असणार आहे अधिक माहितीकरिता अधिकृत वेबसाईट वर जाणे गरजेचे आहे.
प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजना कोणी सुरु केली ?
केंद्र सरकारद्वारा या योजनेची सुरवात करण्यात आली आहे.
1 thought on “प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजना काय आहे ? PM Adarsh Gram Yojana 2024 बद्दल जाणून घ्या संपूर्ण माहिती इथे”