PM Awas Yojana 2024 25 Apply Online भारतामधील अनेक ग्रामीण वस्तीचा विकास होणे.हा या मागचा उद्देश असणार आहे.योजने अंतर्गत ज्यांची जुनी घर आहेत आणि ती आता कच्ची झाले भरपूर प्रमाणामध्ये खराब झाले आहेत. यांना सरकारकडून निधी दिला जाणार आहे. 2022 पासून या योजनेचा आरंभ करण्यात आला याचा उद्देश 24 तास या लोकांपर्यंत वीज पोहोचवणे आणि राहण्यासाठी पक्क्या घराची सोयी सुविधा असणे हा या मागचा उद्देश आहे.
भारत देशामध्ये भरपूर गोष्टींचा विकास होत चाललेला असल्या कारणामुळे अजून सुद्धा काही ठिकाणी घरी कुटुंबातील लोकांना अजून सुद्धा नीट राहायला सोयी सुविधा मिळालेले नाहीत त्याच कारणामुळे याचा आरंभ करण्यात आला.काही ठिकाणी झोपडपट्ट्या आहेत त्या ठिकाणाचा पुनर्विकास करणे आणि त्यांना पक्की घरे मिळवून देणे असा असणार आहे. ज्यांच्या घरामध्ये अविवाहित मुले व पती-पत्नी यांचा समावेश असेल तर यांना केंद्र सरकारकडून अनुदानही दिले जाणार आहे.
PM Awas Yojana 2024
पीएम आवास योजना 31 मार्च 2022 रोजी समाप्त झाली होती पण आता येणाऱ्या 2022-23 च्या बजेटमध्ये या योजनेचा पुन्हा सरकार द्वारा आरंभ करण्यात आलेला आहे. तर याविषयी पूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी पुढील सर्व गोष्टी वाचून घेणे आवश्यक आहे. या योजनेचा अर्ज कसा करायचा, यासाठी असणारी पात्रता काय असणार आहे, लाभ आणि फायदा काय असणार आहे. अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपण या माहितीद्वारे पुढे पाहणार आहोत त्यामुळे पुढील सर्व दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचावी व मित्रमंडळींना शेअर करावे.
योजनेचे नाव | प्रधानमंत्री आवास योजना |
योजनेची सुरवाट कोणी केली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी |
योजनेचा लाभ | भटके गरीब कुटुंबीयांना राहण्यासाठी घर प्रदान करणे |
योजना आरंभ | 2024 |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाइन आणि ऑफलाइन स्वरूपात |
अधिकृत वेबसाईट शहरी | येथे पहा |
अधिकृत वेबसाईट ग्रामीण | येथे पहा |
टोल फ्री नंबर | 1800-11-6163 |
PM Awas Yojana 2024 चा लाभ
केंद्र सरकार काही लाभ आहेत ते पुढील प्रमाणे असणार आहेत.
- भारत सरकार द्वारा गरीब कुटुंबातील नागरिकांना पक्या घराची सोयीसुविधा करून देईन.
- गरिबाने भटक्या जमातीतील नागरिक कुटुंब यांना आर्थिक सहाय्यता करणे आणि सबसिडी देणे असा हा लाभ असणार आहे.
- यामध्ये दोन गटांचे विभाजन करण्यात आलेले आहे. पहिले म्हणजे ग्रामीण आणि दुसरे म्हणजे शहरी प्रत्येकासाठी अर्ज करण्याची पद्धत ही वेगळी असणार आहे आणि आर्थिक सहायता ही त्यांच्या पात्रानुसार वेगळे असेल.
- अर्ज करण्याची पद्धत सुद्धा वेगळे करण्यात आलेले आहे. या योजनेमध्ये जर आपली यादी मध्ये नाव आले असेल तर त्यानंतर तुमचे सर्व सर्वेक्षण केले जाणार आहे. त्यानुसारच पुढच्या पद्धतीला सुरुवात केली जाणार आहे. तेव्हाच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे.
👉 प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजना काय आहे ? PM Adarsh Gram Yojana 2024 बद्दल जाणून घ्या संपूर्ण माहिती इथे
PM Awas Yojana 2024 साठीची पात्रता.
- पहिली पात्रता अशी असणार आहे की प्रत्येक कुटुंबाच्या पती व पत्नी व मुलं असे असतात यांना एकत्र मानले जाणार आहेत. त्यांच्या नावावर एकही घर नसेल तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
- आवास योजनेमध्ये 21 चौरस मीटर पेक्षा कमी पक्की असलेल्या घरांमध्ये घरांना सुद्धा या योजनेमध्ये सहभाग घेतला जाणार आहे.
- पूर्ण कुटुंबामध्ये एकत्र धरले जाणार आहे त्यामुळे यामध्ये वयाची पात्रता नसणार आहे.
- भारतामध्ये काही घरांमध्ये दोन वेगळे वेगळे पती-पत्नी यांचा समावेश असतो अशांना सुद्धा एकाच घराची पूर्तता आता ही दिली जाणार आहे.
- यामध्ये व्हीएस श्रेणीचे लाभार्थी मिशनच्या चारही वर्टीकलमध्ये पात्र झालेल्या असणार आहे.
- कुटुंब हे भारताचे नागरिक असणे गरजेचे आहे व त्यांची सर्व कागदपत्रे लिंक आणि अपडेट असणे गरजेचे असणार.
PM Awas Yojana 2024 भाग घेणारे काही राज्य
आवास योजनेमध्ये अर्ज करायचा असेल तर आपण या राज्यामध्ये राहणार नागरिक असणे गरजेचा असणारा.
आंध्र प्रदेश,अरुणाचल प्रदेश,आसाम,बिहार,छत्तीसगड,गोवा,गुजरात,हरियाणा,हिमाचल प्रदेश,महाराष्ट्र,जम्मू आणि काश्मीर,मेघालय,मिझोरम,राजस्थान,उत्तराखंड,मणिपूर,कर्नाटक,त्रिपुरअसे राज्य असणार आहेत.
PM Awas Yojana 2024 कागदपत्रे
केंद्र सरकारने PM Awas Yojana 2024 साठी काही कागदपत्र ही सांगितले आहेत ते आपल्याकडे असणे गरजेचे असणार आहे कारण त्याद्वारे आपण पुढे अर्ज हा करणार आहे.
- आधार कार्ड/ पॅन कार्ड
- वोटर आयडी.
- विज बिल चे कागदपत्र.
- बँकेचे पासबुक व बँक स्टेटमेंट.
- राहणारा पत्ता व मालमत्ता भरल्याचे भाव.
- आधीचे घर खरेदी करण्याची प्रत.
- क्रेडिट कार्ड असेल तर त्याचे स्टेटमेंट.
- पासपोर्ट आकाराचे दोन फोटो.

👉 सरकारच्या मदतीने करा तुमचा व्यवसाय सुरु । Startup India Seed Fund Scheme | स्टार्ट अप इंडिया सीड फंड द्वारे उद्योजकांना आणि स्टार्टअप करणाऱ्या व्यवसायिकांना मिळणार मदत, जाणून घ्या संपूर्ण माहिती इथे
असे अनेक कागदपत्रे या योजनेमध्ये अर्ज करताना लागणार आहे तर ते सर्व कागदपत्रे लिंक असणे गरजेचे आणि अपडेट्स ठेवावे.
PM Awas Yojana 2024 25 Apply Online
- भारत सरकार झाल्या दिलेल्या अधिकृत वेबसाईटला आपल्याला व्हिजिट करायचे आहे.
- त्यानंतर आपल्याला होम पेज ओपन होईल त्याच्यावर ग्रामीण असे लिहिलेले आहे.त्याच्याच वर आवाससॉफ्ट (आवाससॉफ्ट )असे लिहिले आहे त्याच्यावर क्लिक करावे.
- पुढे तिथे रिपोर्ट असे ऑप्शन येईल त्याच्यावर क्लिक करावे.
- ते झाल्यानंतर ना तुम्हाला एम आय एस रिपोर्ट असे ऑप्शन दिले जाईल त्याच्यावर क्लिक करावे.
- त्यानंतर तुमची सर्व संपूर्ण माहिती ती त्यामध्ये भरावी. व त्याच्याच पुढे वरील कागदपत्रे सबमिट करावे.
- सगळ्यात शेवट संपूर्ण वाचून सबमिट केल्यानंतर ना सक्सेसफुल असा तुम्हाला मेसेज येणार आहे. त्यानंतर त्याच पुढे वेबसाईटवर तुम्हाला तुमचे सिलेक्शन झाले तर सांगण्यात येणार आहे
- त्या सर्व माहितीची प्रिंट आणि रेजिस्ट्रेशन नंबर आपल्याकडे काढून ठेवावे.
PM Awas Yojana चा टोल फ्री क्रमांक काय आहे ?
1800-11-6163
PM Awas Yojana साठी अर्ज कसा करायचा ?
प्रधानमंत्री आवास योजनेसाठी ऑनलाइन व ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येतो.
PM Awas Yojana कोणी सुरु केली ?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हि योजना सुरु केली.
1 thought on “प्रधानमंत्री आवास योजना 2024 चा असा करा अर्ज । PM Awas Yojana 2024 25 Apply Online । जाणून घ्या संपूर्ण माहिती इथे”