PM Surya Ghar Yojana 2024 प्रधानमंत्री सूर्य घर योजनेमार्फत सरकार हे घरामध्ये मोफत इलेट्रिसिटी देणार आहे.या योजनेची सुरवात स्वता प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांनी 2024 घोषणा केली आहे.भारता मधील 1 कोटी लोकांच्या घरांना याचा लाभ मिळणार आहे. या योजनेसाठी सरकारने 75 हजार कोटी प्रतिवर्षी असा इलेक्ट्रिसिटी चा कॉस्ट येणार आहे. या योजनेअंतर्गत 40% सबसिडी ही सोलर पॅनल साठी देण्यात येणार आहे आणि 300 युनिट पर्यंत मोफत तुम्हांला इलेक्ट्रिसिटी देण्यात येणार आहे.मोफत वीज या योजने मार्फत पर्यावरणाला सुद्धा याचा भरपूर फायदा होणार आहे.या योजने मार्फत भरपूर कुटुंबांचे भरपूर पैसे हे वीजमध्ये वाचणार आहे. या योजनेद्वारे ग्रीन एनर्जी याला सरकार भारत भर पुढे प्रसार करत आहे.
PM Surya Ghar Yojana 2024
प्रधान मंत्री योजने साठी अर्ज कसा करायचा योजने मध्ये काय लाभ मिळणार आहे.पात्रता काय आहे अश्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे या माहितीद्वारे मिळणार आहे पुढील सगळ्या गोष्टी तुम्ही नीट वाचावे आणि तुमच्या मित्रमंडळी आणि कुटुंबीयांना शेअर कराव्यात.
माहिती | तपशील |
---|---|
योजनेचे संपूर्ण नाव | पीएम सूर्य घर योजना |
कोणी सुरू केली योजना | भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी |
उद्देश | मोफत वीज दिली जाणार आहे |
लाभार्थी | भारतातील नागरिक |
योजनेचा फायदा | 300 युनिट पर्यंत मोफत वीज मिळणार |
अर्जाची प्रक्रिया | ऑनलाईन स्वरूपात असणार आहे |
अधिकृत वेबसाईट | pmsuryaghar.gov.in |
पीएम मोफत वीज योजनेचे वैशिष्ट्य काय असणार आहे.
प्रति महिना वीज वापर (युनिट) सोलर रूफटॉप कॅपिसिटी सबसिडी सपोर्ट 👇
0-150 युनिट | 1-2 किलोवॅट (kW), ₹30,000 ते ₹60,000 |
150-300 युनिट | 2-3 किलोवॅट (kW), ₹60,000 ते ₹78,000 |
300 युनिट पेक्षा जास्त | 3 किलोवॅट वर, ₹78,000 |
मोफत वीज योजने साठी काही वैशिष्ट्ये आहेत ही पुढील प्रमाने असणार आहे. 👇
- या योजने अंतर्गत मोफत वीज देणार आहे.
- मोफत वीज योजनेमुळे घरातील विजेचे पैसे भरपूर प्रमाणात वाचणार आहे.
- या योजनेमुळे पर्यावरणामध्ये भरपूर फरक पाहायला मिळणार आहे.
- सोलर पॅनल ला 40% सबसिडी कव्हर होणार आहे.
👉 फ्री डिश टीवी योजना | Free Dish TV Yojana 2024 । 8 lakh कुटूंबाना मिळणार मोफत DTH सेवा,असा करा अर्ज
पीएम सूर्य घर योजनेअंतर्गत असणारी पात्रता
भारत सरकारने या योजनेसाठी काही पात्रता सांगितले आहे त्याप्रमाणे आपण पात्र असाल तरच आपण या योजनेसाठी अर्ज भरावा.
- सगळ्यात पहिला योजनेसाठी आपण भारताचे नागरिक असणे गरजेचे आहे.
- स्वतःचे घर आणि सोलर पॅनल साठी रूफ टॉप म्हणजे पुरशी बसवण्यासाठी जागा असेल तरच या योजनेसाठी पात्र असू.
- घरामध्ये इलेक्ट्रिसिटी चे कनेक्शन असणे गरजेचे आहे.
- कुटुंबामधील उमेदवारा हा सरकारी कंपनी नोकरी करणारा नसावा.
- वर्षाचे उत्पन्न हे 2 लाखापेक्षा कमी असणे गरजेचे. PM Surya Ghar Yojana 2024
पीएम सूर्य घर योजनेमध्ये लागणारे कागदपत्रे
केंद्र सरकारने दिलेल्या प्रमाणे काही कागदपत्र सांगितले आहेत ती असणे गरजेचे आहे.
- आधार कार्ड पॅन कार्ड लिंक असणे गरजेचे
- राहणारे प्रमाणपत्र
- इनकम सर्टिफिकेट
- पत्त्याचा पुरावा
- विजेचे बिल
- रूफ टॉप चे प्रमाणपत्र.
- पासपोर्ट साईज दोन फोटो
- फोन नंबर
PM Surya Ghar Yojana Online Apply
पीएम योजने काही पद्धत सांगितली आहे त्याप्रमाणे अर्ज करावा आणि पूर्ण गोष्टी नीट वाचून अर्ज सबमिट करावा.
- पहिला आपल्याला सरकारने दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन त्याची लिंक खाली दिलेली आहे.
- त्यानंतर तुम्हांला रजिस्ट्रेशन करून घ्यायचे आहे. पुढे तुम्हाला स्टेट विचारले जाईल व तुमचा इलेक्ट्रिक ग्राहक नंबर तिथे भरायचा आहे.
- पुढे मोबाईल नंबर, ईमेल आयडी या सर्व गोष्टी विचारल्या जातील त्याप्रमाणे भरावेत.
- सगळ्या गोष्टी भरल्यानंतर तुम्हाला एप्लीकेशन नंबर येईल त्याचा फोटो काढून तुमच्याकडे ठेवायचा आहे
- सगळ्यात शेवट डिसकॉम (DISCOM) कंपनीकडून मान्यता मिळाले जाईल. त्यानंतर तुम्हाला चेक हा बँके मधून येणार आहे. PM Surya Ghar Yojana 2024
Faq
- पीएम सूर्य घर योजना काय आहे?
या योजनेअंतर्गत घरामध्ये तुम्हाला सोलर पॅनल द्वारे फ्री इलेक्ट्रिसिटी पुरवली जाणार आहे.
- पीएम सूर्य घर योजनेचा फायदा काय आहे?
या योजनेचा योजनेद्वारे तुम्हाला सबसिडी आणि मोफत वीज पुरवली जाणार आहे.
- पीएम सूर्या घर योजनेची सुरुवात कधी झाली?
सूर्य घर योजनेची सुरुवात 15 फेब्रुवारी 2024 रोजी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले.
- पीएम सूर्य घर योजना अंतर्गत कोणाला फायदा मिळणार आहे?
या योजनेअंतर्गत मध्यमवर्गीय कुटुंबीयांना याचा भरपूर फायदा होणार आहे.
- पीएम सूर्य घर योजने अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
या योजनेची शेवटची तारीख ही पुढच्या महिन्या पर्यंत असणार आहे.
- पीएम सूर्या घर योजने मध्ये सबसिडी साठी अर्ज कसा करायचा?
सोलर पॅनेल ला सरकार ने प्राप्त केल्या नंतर म सबसिडी साठी हा अर्ज अधिकृत वेबसाईट वरुन करायचा आहे.
1 thought on “PM Surya Ghar Yojana 2024 । आता सरकारकडून सर्वांना मिळणार मोफत वीज, प्रधानमंत्री सूर्यघर योजनेबद्दल संपूर्ण माहिती पाहा या ठिकाणी, असा करा अर्ज”