Startup India Seed Fund Scheme भारत देशामधील तरुण वर्गातील व्यावसायिक आता नवीन स्टार्टअप व स्वतःचा व्यवसाय करत आहे. जसा व्यवसाय मोठा होतो आणि स्टार्टअप वाढत जाते. तेव्हा आर्थिक समस्या उपलब्ध होतात त्यामुळे स्टार्ट अप इंडिया सीड फंड द्वारे या व्यावसायिक आणि स्टार्टअप करणाऱ्या बिझनेस मॅन ला या योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य दिले जाते विपणन कसे करायचे अजून कुठल्या गोष्टींची मदत तुम्हाला लागणार आहे या सर्व गोष्टी सांगितल्या जातात.सिड फंड योजना भारत सरकार द्वारे योजण्यात आली आहे. यामध्ये भारत सरकारने 945 रुपयांचे बजेट हे स्टार्टअप आणि व्यवसायांसाठी काढण्यात आलेले आहेत. या योजनेमध्ये तुमची प्रत्येक गोष्टीची पडताळणी केली जाणार आहे तेव्हाच तुमच्या स्टार्टअप आणि बिजनेस मध्ये गुंतवणूक केली जाणार आहे.
एंजल इन्वेस्टर आणि वेंचर कॅपिटल याद्वारे तुमच्या स्टार्टअप मध्ये गुंतवणूक केली जाणार आहे. स्टार्टअप इंडिया सीड फंड योजनेमध्ये कसा अर्ज करायचा,या योजनेचा लाभ व फायदा काय असणार हे, उद्दिष्ट काय आहे. अश्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे आपण या माहिती द्वारे पाहणार आहोत.
योजनेचे नाव | Startup India Seed Fund Scheme |
कोणा द्वारे सुरू करण्यात आली | केंद्र सरकार (भारत सरकार) |
लाभार्थी कोण असणार आहे | भारतातील उद्योजक. |
योजनेचा लाभ | सीड फंडिंग उपलब्ध करून देणे. |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन स्वरूपात. |
उद्देश | उद्योजकांसाठी निधी गोळा करणे. |
Startup India Seed Fund Scheme ची उद्दिष्टे
या योजने मार्फत सुरुवाती पासूनच आपल्याला मार्गदर्शन केले जाणार आहे आणि फंडिंग ही पण दिली जाणार आहे.
- Startup India Seed Fund Scheme द्वारे उद्योजकांना आणि स्टार्टअप करणाऱ्या व्यवसायिकांना पुरेसा पण हा उपलब्ध करून देणार आहे हा या मागचा खरा उद्देश असणार आहे.
- स्टार्ट अप इंडिया सिटी आणि शहरांमध्ये व्यावसायिकांसाठी व्यवसाय करण्यासाठी इकोसिस्टीम डेव्हलप केली जाणार आहे.
- या योजने अंतर्गत एंजल इन्वेस्टर आणि व्यंजन कॅपिटल यांच्याकडून पाच कोटीपर्यंत हा निधी देण्यात येणार आहे.
- या योजने द्वारे तुमच्या व्यवसायामध्ये अजून तुम्ही काय सुधारणा करू शकता असे सुद्धा सल्ला या इन्वेस्टर द्वारे सांगण्यात येणार आहे. असे अनेक उद्दिष्ट या योजने मध्ये असणार आहे.
👉 Padho Pardesh Yojana 2024 | परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी सरकार करणार आर्थिक मदत, पढो परदेश योजना बद्दल जाणून घ्या संपूर्ण माहिती इथे
Startup India Seed Fund Scheme चा लाभ
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः ह्या योजने ची घोषणा केली आहे. या योजनेची सुरुवात 16 जानेवारी 2016 पासून सुरू झाली आहे.
1) योजना सरकार मान्य असून तुमच्या व्यवसायावर सुद्धा याचे लक्ष असणार आहे.
2) सुरुवातीला इनक्यूबेटद्वारे 50 लाखापर्यंत तुम्हाला आर्थिक मदत दिली जाणार आहे.
3) या योजनेअंतर्गत भारत सरकारने 945 कोटी याची उलाढाल करण्यात येणार आहे.
4) या योजने अंतर्गत जो निधी तुम्हाला मिळणार आहेत हा तुमच्या विपणन करण्यासाठी असणार आहे. यामध्ये तुम्ही प्रॉडक्ट डेव्हलपमेंट,प्रोटोटाइअप या गोष्टींमध्ये वापरला जाणार नाही.
5) स्टार्ट अप इंडिया सीड फंड वाले अनेक लाख तुम्हाला मिळणार आहेत. हेच मिळण्यासाठी आपला व्यवसाय आणि स्टार्टअप चांगल्या प्रकारे सुरुवातीला आपल्याला वाढवावे लागणार आहे.
Startup India Seed Fund Scheme साठीची निवड प्रक्रिया
भारत सरकारने या व्यवसायिकांमध्ये आणि स्टार्टअप मध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी काही निवड प्रक्रिया ही दिली आहे.त्यामध्ये हे व्यवसायिक आणि स्टार्टअप बसत असतील त्याच व्यावसायिकांवर निधी हा दिला जाणार आहे.प्रत्येक टप्प्यावर आपली चाचणी ही इन्वेस्टर द्वारे करण्यात येणार आहे याची तरतूद व्यवसायिकांनी घेतली पाहिजे त्यामध्ये काही तरतुदी असणार आहे येणार आहे ती फॉलो करणे गरजेचे आहे.
- पहिला मुद्दा म्हणजे तुमचा व्यवसायाची उलाढाल काय आहे. हे पाहिले जाणार आहे.
- त्यामध्ये तुमचा प्रॉडक्ट असणार आहे आणि याची गरज भारतामध्ये हाय का हे सुद्धा बघितले जाणार आहे.
- जर तुम्ही कर्ज घेतले आहे तर ते सुद्धा तुमचे पडताळणी केली जाणार आहे.
- तुमचा आत्तापर्यंत सुरुवातीपासूनचा विकास हा बघितला जाणार आहे. त्यामध्ये तुम्ही मार्केटिंग वर किती खर्च केला अशा बारीक सारिक बघितल्या जाणार आहेत.
- यामध्ये तुमचा प्रोटोटाईप काय आहे हे सुद्धा बघितले जाणार आहे.
- अशा अनेक बारीकसारीक गोष्टी या इन्वेस्टरद्वारे बघितल्या जाणार आहेत. यामध्ये कोण बिजनेस करत आहेत त्यांच्या सुद्धा स्वभाव यावर या लोकांचे लक्ष राहणार आहे.
Startup India Seed Fund Scheme साठी लागणारी कागदपत्रे
या योजने मार्फत एंजल इन्वेस्टर आणि व्हेंचर कॅपिटल यांनी काही कागदपत्र सुचविले आहेत या स्ने आपल्याकडे गरजेचे असणार आहेत याद्वारे ते आपल्या स्टार्टअप आणि व्यवसायावर इन्व्हेस्टमेंट करू शकणार आहे.
- आधार कार्ड /पॅन कार्ड
- सेविंग आणि करंट अकाउंट चे स्टेटमेंट.
- जीएसटी क्रमांक.
- लिज करार.
- फोन नंबर
- आधी कोणी इन्व्हेस्टमेंट केली आहे याचे सुद्धा कागदपत्रे.
Startup india seed fund scheme apply online
Startup India Seed Fund Scheme या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी काही पद्धती सांगितल्या आहेत त्या पद्धती फॉलो करून आपण ऑनलाइन अर्ज हा भरायचा आहे.अर्ज भरताना प्रत्येक टप्प्यावर तुम्ही पूर्णपणे वाचून नीट तुमच्या विषयी माहिती भरायची आहे.
👉 PM Daksh Yojana 2024 । पीएम दक्ष योजना नक्की काय आहे ? जाणून घ्या संपूर्ण माहिती इथे, करा ऑनलाइन अर्ज
- सर्वात पहिला आपल्याला भारत सरकारने दिलेल्या या योजनेमधील अधिकृत वेबसाईटला व्हिजिट करायचे आहे.
- त्यानंतर आपल्याला रजिस्टर करून झाल्यानंतर वेबसाईटच्या पहिल्याच होम पेजवर तुम्हाला आपल्या नाव असे बटन पाहायला मिळेल त्यावर क्लिक करायचे आहे.
- रजिस्टर करून झाल्यावर तुम्हाला त्या वेबसाईटवर क्रिएट अकाउंट असे ऑप्शन असेल तिथे तुमचे अकाउंट क्रिएट करायचे आहे.
- ते सर्व प्रक्रिया झाल्यानंतर तुम्हाला अजून एक पेज उपलब्ध झाले आहे त्याच्यावर तुमचे नाव,ईमेल आयडी,फोन नंबर,अशी तुमच्याबद्दल ची माहिती भरायची आहे.
- सर्व कागदपत्रे अपलोड करून सबमिट या बटनावर सबमिट या बटनावर क्लिक करावे.
- आता पुढे सर्व झाल्यानंतर न तुम्हाला सेव्ह प्रोफाइल करून तुमची प्रोफाईल सेव्ह करून ठेवायचे आहे. आता तुमची सर्व डिटेल ही इन्वेस्टर करून मंजुरीसाठी गेली आहे. त्यांच्याकडून मंजुरी आल्यावर तुम्हाला पुढे काही काही गोष्टी त्यांच्या द्वारे सांगण्यात येणार आहे.

अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करणे. |
योजनेची संपूर्ण माहिती पीडीएफ (PDF) | येथे क्लिक करणे. |
स्टार्टअप सीड फंड म्हणजे काय आहे?
इन्वस्टर जे असतात ते आपल्या कडचे निधी स्टार्टअप आणि इन्व्हेस्टर ला देतात आणि मार्गदर्शन करतात.
स्टार्ट अप सीड फंड मध्ये कोण अर्ज करू शकता?
या योजनेमध्ये स्टार्टअप व्यावसायिक कॉर्पोरेट नागरिक आणि ज्यांना व्यवसाय सुरु करून दोन वर्ष झाले आहे.