बांधकाम कामगार योनजेअंतर्गत मिळणार 2000 ते 5000 पर्यंत आर्थिक सहाय्य। Bandhkam Kamgar Yojana 2024 | असा करा अर्ज, पहा संपूर्ण माहिती
Bandhkam Kamgar Yojana 2024 महाराष्ट्र सरकार आता नवीन अनेक योजना या सरकार करत आहे.त्यामधील एक योजना म्हणजे कामगार विभागातील ही योजना असणार आहे. या योजने मध्ये महाराष्ट्र सरकार 2000 रुपये ते 5000 रुपये पर्यंत आर्थिक मदत करणार आहेत.जे बांधकाम विभागात असणार आहेत अशा उमेदवारांना याचा फायदा मिळणार आहे. या योजने अंतर्गत 12 लाख कामगार उमेदवारांना याचा लाभ मिळणार आहे. तर …