Lakhpati Didi Yojana 2024 | नक्की काय आहे लखपती दीदी योजना?, जाणून घ्या संपूर्ण माहिती इथे, महिलांना मिळणार 5 लाखांपर्यंतची मदत
Lakhpati Didi Yojana 2024 या योजनेअंतर्गत महिलांच्या पुढील विकासासाठी या योजनेची सुरुवात केली गेली. या योजनेअंतर्गत 25 पर्यंत महिलांना श्रीमंत बनवायचे लक्ष आहे. या योजनेमुळे महिला या सशक्त आणि आत्मनिर्भर या होऊ शकतात. लखपती दीदी योजनेमुळे महिलांचा आर्थिक विकास चांगल्या प्रकारे होणार आहे. योजना ही उत्तराखंडमध्ये अमलात आणली गेली आहे. एक लाख पंचवीस हजार महिलांना याचा लाभ मिळणार आहे.योजनेसाठी स्वतः …