Padho Pardesh Yojana 2024 | परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी सरकार करणार आर्थिक मदत, पढो परदेश योजना बद्दल जाणून घ्या संपूर्ण माहिती इथे

Padho Pardesh Yojana 2024

Padho Pardesh Yojana 2024 अनेकदा भारतातील काही विद्यार्थी आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे त्यांना उच्च शिक्षण घेता येत नाही. याचाच विचार करून भारत सरकारने विद्यार्थी उमेदवारांसाठी पढो परदेश योजना ही अमलात आणली गेली.या योजने अंतर्गत ज्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी बाहेर देशात जायचे आहे.त्यांना या योजने मार्फत लोन वर सबसिडी दिली जाणार आहे.या योजनेअंतर्गत उच्च शिक्षण घेण्यासाठी मागासवर्गीय विध्यार्थी, होतकरू आणि गरीब वर्गातील …

Read More