प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजना काय आहे ? PM Adarsh Gram Yojana 2024 बद्दल जाणून घ्या संपूर्ण माहिती इथे

PM Adarsh Gram Yojana

PM Adarsh Gram Yojana भारत देशा प्रगतशील मार्गाकडे चालत आहे. पण अजून सुधा भारतातील काही खेडेगाव आणि गाव यामध्ये दुर्लक्ष केले जात आहे.हेच दुर्लक्ष होऊ नये म्हणून ही योजना ही अमलात आणली गेली आहे. 2009 पासूनच या योजनेची सुरुवात झाली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश हाच आहे की गावांचा विकास होणे गरजेचे आहे. या योजने अंतर्गत गावांमधल्या गरजा ह्या पुरवल्या …

Read More