PM Vishwakarma Yojana 2024 । व्यवसाय करायचाय ? कर्ज हवंय, जाणून घ्या विश्वकर्मा योजनेबद्दल संपूर्ण माहिती इथे
PM Vishwakarma Yojana 2024 भारतामध्ये नवनवीन योजना या केंद्र सरकार द्वारा प्रस्थापित केल्या जात आहेत.अशीच एक योजना म्हणजे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना. ही योजना जे छोट्या उद्योगातील कारागीर आणि आर्थिक स्थिती कमजोर असताना कारागीर व्यवसायांना ही योजना चांगल्या प्रकारे आर्थिक साहाय्य करणार आहे. या योजनेचा लाभ संपूर्ण भारतातील कारागीर कामगार समूहांना मिळणार आहे. या योजनेअंतर्गत कमी व्याजदर लोन हे सरकार कारागीर …