फ्री डिश टीवी योजना | Free Dish TV Yojana 2024 । 8 lakh कुटूंबाना मिळणार मोफत DTH सेवा,असा करा अर्ज
Free Dish TV Yojana 2024 केंद्र सरकार सुद्धा गरजू कुटुंबासाठी या योजना अमलात आणत आहे. ह्या योजनेचा अंतर्गत सरकार आठ लाख कुटुंबांना मोफत डिश टीवी हे केंद्र सरकार द्वारे देण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. भारतामध्ये काय चालू आहे या सगळ्या घडामोडी आता गरीब कुटुंबांना सुद्धा पाहता येणार आहे. दूरदर्शन आणि आकाशवाणी या दोन …